December 31, 2024 7:17 PM
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गात पर्यटक दाखल
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. त्यामुळे समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजून गेली आहेत....