February 11, 2025 7:58 PM
सोन्याचे दर घसरले, चांदी लाखाच्या उंबरठ्यावर
सोन्याचे दर मात्र काहीसे घसरले. आज २४ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे ८७ हजार ७७० रुपये इतका होता. २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर तोळ्यामागे ८५ हजार ५० रुपये इतका होता. चांदीचे दर आज आणखी दोन हजार रु...