February 4, 2025 10:49 AM
महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामराला सुवर्णपदक
उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत काल झालेल्या महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात पंजाबच्या सीफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 10 मीटर पिस्तूल स्...