December 24, 2024 8:03 PM
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल अनंतात विलिन
ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या शिवाजीपार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शाम बेनेगल यांनी सामाजिक वास्तव आणि संवेदनशीलता...