December 16, 2024 1:26 PM
प्रधानमंत्री श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. दिसानायके आणि त्यांच्याबरोबरच्या मान्यवरांचं आज सकाळी राष्...