December 25, 2024 7:48 PM
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका जोडीला विजेतेपद
नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका या जोडीनं स्कीट मिश्र सांघित प्रकारात विजेतेपद पटाकवलं.डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये झालेल्या ...