January 11, 2025 7:58 PM
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. नागपुरात ते वार्ताहरांशी बोलत होते. नागपूरपासून मुं...