April 8, 2025 7:41 PM
माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांची हिंद सेना पक्ष स्थापन केल्याची घोषणा
माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज 'हिंद सेना' नावाने नवीन पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. बिहारची राजधानी पाटणा इथे झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या पक्षाच्या माध्यमातून ...