November 20, 2024 6:41 PM
चीनला १-० ने नमवून आशियाई हॉकीचं अजिंक्यपद भारतीय महिला संघाला
बिहारच्या राजगीर इथे आज झालेल्या महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं. भारतीय संघाने चीनचा १ -० असा पराभव केला. सामन्याचं मध्यांतर होईपर्यंत दोन्ही संघ...