January 7, 2025 7:11 PM
सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. शशी आहिरे याचं निधन
नाशिक जिल्हा महिला सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्ष, आणि सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. शशी आहिरे याचं आज सकाळी नाशिकमध्ये निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. डॉ. शशी आहिरे यांनी महि...