March 27, 2025 1:06 PM
जामिया विद्यापीठ प्रकरणी शरजिल इमाम याची पुढची सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार
जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरणातला आरोपी कार्यकर्ता शरजिल इमाम यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितलं आहे. इमाम याच्याविरोधात क...