January 10, 2025 7:45 PM
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे २४१ अंकाची घसरण
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज २४१ अंकाची घसरण झाली आणि तो ७७ हजार ३७९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९५ अंकांची घट नोंदवत २३ हजार ४३२ अंकांवर बंद झाला....