September 15, 2024 6:46 PM
केंद्रातलं आणि राज्यातलं सध्याचं सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका शरद पवार यांची टीका
केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज धुळे जिल्ह्याल्या शिंद...