October 15, 2024 4:27 PM
मविआचे ३१ खासदार निवडून आल्यानंतर सरकारला लाडकी बहिण आठवली – शरद पवार
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आल्यानंतर महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली, अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं आयोजित मेळ...