December 10, 2024 1:47 PM
रिझर्वबँकेसमोर अद्याप चलन फुगवटा आणि सायबर सुरक्षा अशा प्रकारच्या समस्या – शक्तिकांत दास
रिझर्व्ह बँक ही एक समृद्ध परंपरा असलेली एक महान संस्था आहे, असं प्रतिपादन मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. सहा वर्षांच्या कालावधी...