February 22, 2025 8:13 PM
शक्तीकांत दास यांची प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दास हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. शक्तिकांत दास हे प्रधानमंत्र्यांचे द...