December 23, 2024 12:17 PM
सर्बियात बेलग्रेडमध्ये २९,०००हून अधिक नागरिकांचं सरकारविरोधात निदर्शन
सर्बियात बेलग्रेडमध्ये काल २९ हजारपेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊन सरकारविरोधात निदर्शनं केली. गेल्या काही वर्षांमध्ये या देशात झालेलं हे सर्वांत मोठं आंदोलन ठरलं आहे. नोव्ही सॅड इथल्या रे...