January 13, 2025 8:55 PM
देशातल्या दोन्ही शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण
गेल्या आठवड्यापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम होती. जागतिक आणि स्थानिक कारणांमुळं देशातले दोन्ही शेअर बाजार घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४९ अंकांनी कोसळून ७६ ...