September 21, 2024 8:21 PM
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लसकडून आपल्या व्यासपीठावर विक्रेते आणि सेवाप्रदात्यांच्या व्यवहार शुल्कात ३३ टक्के कपात
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लस अर्थात जेमने आपल्या व्यासपीठावर विक्रेते आणि सेवाप्रदात्यांच्या व्यवहार शुल्कात ३३ टक्के कपात केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही माहिती दिली. यावर्ष...