डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 18, 2024 1:41 PM

गुंतवणूक सल्लागारांसाठी सेबीचं प्रस्तावित नियम सुधारणा पत्रक प्रकाशित

गुंतवणूक सल्ला देऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती आयए रेग्युलेशन अर्थात गुंतवणूक सल्लागार नियमावली अंतर्गत पात्र आणि नोंदणीकृत असणं  आवश्यक आहे, असं सेबीनं काल प्रकाशित केलेल्या प्रस्तावित ...

October 24, 2024 8:13 PM

सेबीच्या अध्यक्ष संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीसमोर हजर राहू न शकल्यामुळे समितीची बैठक पुढे ढकलली

सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच आज संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीसमोर हजर राहू न शकल्यामुळे समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. अशा काही नियामक मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय ...

September 23, 2024 8:31 PM

शेअर बाजारात F&O व्यवहार वैयक्तिकपणे करणाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचा सेबीच्या अहवालातला निष्कर्ष

भविष्यात एखाद्या कंपनीच्या समभागांची किंमत वाढणार आहे असा अंदाज बांधून शेअर बाजारात केलेल्या खरेदी- विक्रीमुळे वैयक्तिकपणे व्यवहार करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे तर अशा व्यवहारांमधून दे...

August 12, 2024 3:23 PM

हिंडेनबर्गने केलेले आरोप सेबीने फेटाळले

हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्ताने प्रतिक्रिया द्यावी,  असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडेनबर...

August 11, 2024 1:36 PM

अमेरिकेतल्या हिंडेनबर्गकडून करण्यात आलेल्या आरोपांचे सेबीकडून खंडन

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग या गुंतवणूक आणि संशोधन संस्थेनं केलेले आरोप फेटाळले आहेत. बुच दांपत्याचा अदानी समुहाशी संबंधित ऑफ-श...

July 25, 2024 10:38 AM

इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI चा अभ्यास

2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI ने केलेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे. एकाच दिवसात समभाग...