February 6, 2025 9:55 AM
परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी SCOच्या नवनियुक्त मुख्य सचिवांची नवी दिल्लीत घेतली भेट
परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल शांघाय सहकार्य परिषदेचे अर्थात SCOचे नवनियुक्त मुख्य सचिव नुरलन इरमेमेकबाव यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि या पदावर नियुक्ती झाल्याब...