January 2, 2025 9:57 AM
नाशिक जिल्ह्यात भरते 365 दिवसांची शाळा
भविष्यातील उत्तम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने शिक्षक सतत कार्यरत असतात. असेच एक शिक्षक आहेत केशव चंदर गावीत. गावीत यांच्या मेहनतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुर्गम भा...