November 22, 2024 7:47 PM
पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरता ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. २०२४ मध्ये केंद्रीय विद्यालयातून दहावी ...