December 8, 2024 7:17 PM
राज्यपाल पदाचं आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक करणाऱ्याला अटक
कोणत्याही राज्याचं राज्यपालपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निरंजन कुलकर्णी असं या आरोपीचं नाव आहे. निरंजन याने तामिळनाडू...