December 17, 2024 7:41 PM
पुण्यात ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू
जगभरातील संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातील मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. येत्या २२डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्र...