December 30, 2024 7:25 PM
शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
शिवसेनेचे माजी खासदार आणि ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर आज ठाण्यातल्या जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. प्रधान यांचं रविवारी वृद्धापकाळान...