March 28, 2025 8:56 PM
सरस्वती सन्मान पुरस्कार संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधु भद्रेशदास यांना जाहीर
२०२४ या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधु भद्रेशदास यांना जाहीर झाला आहे. ‘स्वामी नारायण सिद्धांत सुधा’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार दिल...