March 31, 2025 8:41 PM
आकाशवाणी मुंबई प्रदेशिक वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कुवळेकर आज सेवानिवृत्त
आकाशवाणी मुंबई, प्रदेशिक वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कुवळेकर आज सेवानिवृत्त झाल्या. भारतीय माहिती सेवेतल्या ३४ वर्षात त्यांनी फिल्म प्रभाग, दूरदर्शनचा वृत्त विभाग, आणि आकाशवाणी अशा व...