December 24, 2024 3:17 PM
नंदुरबारमधल्या सारंगखेडा महोत्सवात १० दिवसात तीन कोटी रुपयांचे व्यवहार
नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा महोत्सवात अवघ्या दहा दिवसात तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाले. १४ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरवात झाली. यात देशभरातल्या विविध प्रांतातून २ हजार...