December 14, 2024 8:19 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी मांडले ११ संकल्प
सन २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना ११ संकल्पांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांनीकर्तव्याचं पालन करणं, ...