March 4, 2025 7:33 PM
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची काँग्रेसची मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून नैतिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्�...