April 4, 2025 2:46 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीं पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल
बीड जिल्ह्यात मस्साजोग इथल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृह राज्यमंत्री योगे...