February 23, 2025 7:41 PM
संत गाडगेबाबा यांची जयंती राज्यभरात साजरी
संत गाडगेबाबा यांची जयंती आज राज्यभरात साजरी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत...