April 4, 2025 1:26 PM
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित
संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. ३१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात ११८ टक्के काम झालं असून १६ विधेयकं पारित झाल्याचं लोकसभेचे सभापत...