January 21, 2025 3:32 PM
दिल्ली निवडणुकांसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा भाग जाहीर
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा टप्पा भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांसमोर आज जाहीर केला. या संकल्पपत्रात दिल्लीतल्या तरुणांना स्प...