February 18, 2025 7:56 PM
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा राजीनामा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कुडाळ इथं आज झालेल्या वार्ताहर परिषदेत पडते यांनी राजीनाम्याची घोषणा केली. पक्षात ...