January 4, 2025 3:59 PM
सांगलीच्या बाजारपेठेत द्राक्षाची आवक सुरू
खराब हवामानामुळे द्राक्षाची बाजारपेठेतील आवक लांबल्यानंतर, आता सांगलीच्या बाजारपेठेत द्राक्षाची आवक सुरू झाली आहे. स्थानिक विक्री बरोबरच द्राक्ष निर्यातीलाही सुरुवात झाली आहे. दुबई आण...