January 17, 2025 8:36 PM
फोनवरुन होणारी फसवणूक टाळण्यासाठी संचार साथी ॲपचं अनावरण
फोनकॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक तसंच मोबाईलचा गैरवापर यांना आळा घालण्यासाठी संचार साथी नावाच्या नवीन ॲपचं अनावरण आज केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं. ग्रामी...