October 7, 2024 8:32 PM
श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांची निवड
श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांची निवड झाली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती प...