February 22, 2025 12:23 PM
सलमान रश्दी हल्ला प्रकरणी हादी मतारला ३० वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता
प्रसिद्ध ब्रिटिश- भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूनं हल्ला करणाऱ्या हादी मतारला न्यूयॉर्क न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. २३ एप्रिल रोजी न्यायालय मतारला शिक्षा सुनावणार असून त्याला ३० ...