January 28, 2025 7:17 PM
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांचं तपासाबाबत स्पष्टीकरण
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वार्ताहर परिषद घेऊन तपासाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत तपास करून आरोपीविरोधात भरपूर पुरावे गोळा केले असून या प्रकरणाच्या खटल्...