November 30, 2024 1:50 PM
सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये होणार
सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये खेळला जाणार आहे. महिला एकेरीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधु हिचा सामना उन्नती हुडा हिच्याशी होईल. पुरुष एकेरी...