February 7, 2025 9:54 AM
सचिन तेंडुलकर यांनं त्यांच्या कुटुंबीयांसह घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनं त्यांच्या कुटुंबीयांसह काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमृत उद्यानात फेरीही मारली. यानंतर झालेल्या ...