April 3, 2025 3:08 PM
बिमस्टेक संघटना ही भारताच्या 3 उपक्रमांचं प्रतिनिधित्व करतं आहे- परराष्ट्र मंत्री
सध्याच्या जागतिक व्यवस्थेतली अस्थिरता तसंच अनिश्चितता पाहता बिमस्टेकच्या सदस्य देशांनी या संघटनेच्या माध्यमातून काम करताना महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा, असं आवाहन परराष्ट्र मंत...