November 19, 2024 8:35 PM
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची देशाच्या अद्ययावत आण्विक धोरणाला मान्यता
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज देशाच्या अद्ययावत आण्विक धोरणाला मान्यता दिली. यानुसार रशिया आपल्या शस्त्रागाराचा वापर कसा करायचा हे ठरवले. यामुळे अण्वस्त्रांचा वापर व्...