February 18, 2025 11:08 AM
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धबंदीसाठी रियाध इथं बैठक
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध बंदीसाठी आणि दोनही देशांचे संबंध सुधारण्यासाठी वाटाघाटी घडवून आणण्याच्या उद्देशानं दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांसह, वरिष्ठ अमेरिकी आणि रशियाचे अधिकार...