September 10, 2024 6:29 PM
विधानसभा निवडणुकीत ‘आरपीआय’ला योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा – पक्षाध्यक्ष रामदास आठवले
आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते ...