March 14, 2025 7:23 PM
फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुटर्टे आज आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात हजर होणार
फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते आज पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात हजर होणार आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अंमलीपदार्थ विरोधी कारवाईदरम्य...