December 3, 2024 7:36 PM
सिंधुदुर्गात खोल समुद्रातल्या रॉड फिशिंग स्पर्धेचं आयोजन
भारतातल्या पहिली खोल समुद्रातल्या रॉड फिशिंग स्पर्धेचं आयोजन सिंधुदुर्गाच्या भोगवे, निवतीच्या समुद्रात करण्यात आलं होतं. कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स या संस्थेनं आयोजित केलेल्या या स्पर्धे...