January 12, 2025 4:05 PM
भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील,याचा रोडमॅप युवक तयार करत असल्याचे प्रधानमंत्र्यांचे प्रशंसोद्गार
भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील, याचा रोडमॅप युवक तयार करत आहेत, असे प्रशंसोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या रा...